![](https://soulsomewithsarika.in/wp-content/uploads/2024/12/IMG_0522.jpeg)
EPISODE – 22 : Vastu Shastra for Wealth, Success & Happiness | Dr. Anand Pimpalkar on Astrology, Horoscope & Karma
तुम्हाला काय वाटते, वास्तुशास्त्र हा केवळ एक अंधविश्वास कि वैज्ञानिक पाया असलेला अभ्यास ? वास्तुतज्ञ डॉ. आनंद पिंपळकर यांच्या सोबत झालेल्या अतिशय नाविन्यपूर्ण माहितीने भरलेल्या podcast मध्ये ते वास्तुशास्त्र आपल्याला किती विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध आहे हे सांगतात. वास्तुमध्ये केलेले अगदी छोटे बदल तुमच्या आयुष्यात कश्या प्रकारे मोठे परिवर्तन घडवू शकतात यांची माहित सांगतात. या संभाषणात […]