EPISODE – 22 : Vastu Shastra for Wealth, Success & Happiness | Dr. Anand Pimpalkar on Astrology, Horoscope & Karma

EPISODE – 22 : Vastu Shastra for Wealth, Success & Happiness | Dr. Anand Pimpalkar on Astrology, Horoscope & Karma

तुम्हाला काय वाटते, वास्तुशास्त्र हा केवळ एक अंधविश्वास कि वैज्ञानिक पाया असलेला अभ्यास ? वास्तुतज्ञ डॉ. आनंद पिंपळकर यांच्या सोबत झालेल्या अतिशय नाविन्यपूर्ण माहितीने भरलेल्या podcast मध्ये ते वास्तुशास्त्र आपल्याला किती विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध आहे हे सांगतात. वास्तुमध्ये केलेले अगदी छोटे बदल तुमच्या आयुष्यात कश्या प्रकारे मोठे परिवर्तन घडवू शकतात यांची माहित सांगतात. या संभाषणात आपल्याला दैनंदिन जीवनावर आपली वास्तु किती प्रभाव पाडते हे विस्तृतपणे सांगताना, अगदी योग्य दिशा निवडण्यापासून तर सामान्य नागरिकांमध्ये वास्तुशास्त्राबद्दल असणार्‍या गैर समजुतींपर्यंत आपल्या शंकांचे निरसन त्यांनी या podcast च्या माध्यमातून केले आहे. आपण ऐकलेल्या अतिशय अवघड उपायांना आव्हान देत, तुमच्या आजूबाजूच्या साध्या बदलांमुळे देखील ऐश्वर्य,सुख, समृद्धी तुमच्या पर्यंत कशी पोहोचते या बद्दल त्यांनी मार्गदर्शन या episode मध्ये केले आहे. केवळ वास्तुशास्त्र सांगून डॉ.पिंपळकर थांबले नाहीत तर त्यांनी माणसाचे कर्म कसे असावे या बद्दल देखील अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे, कि जी कर्मे देवांना देखील भोगूनच संपवावी लागली.

विशेष अतिथी – डॉ. आनंद पिंपळकर

श्रेय- डॉ.सारिका, ॲड. किर्तीराज आगलावे आणि सिया रानडे मीडिया आणि मार्केटिंग

व्यवस्थापन – ‪@esinagrow‬

Do you think Vastu Shastra is a myth or is it really backed by science? In this powerful conversation, Dr. Anand Pimpalkar breaks down the logic and science behind Vastu Shastra and shows how it can change your life in ways you never thought. In this eye opening conversation, he discloses the incredible impact of Vastu on our everyday lives, from how the directions in your home influence your energy to the truths behind common myths about astrology. He challenges the false narratives we’ve all heard and reveals how simple changes in your environment can lead to profound shifts in your wealth. But that’s not all, Dr. Pimpalkar also dives deep into the intriguing concept of karmic debt. What is it, and why even Gods couldn’t escape it.

Special Guest – Dr. Anand Pimpalkar

Credits – Dr. Sarika, Adv. Kirtiraj Agalave & Sia Ranade

Media and Marketing Management – ‪ ‪@esinagrow‬

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Title
.

Become a Speaker

Open chat
1
Scan the code
Hello !!!
Welcome to Soulsome with Sarika!!!