Ever heard of a person who wanted to become a gangster and became a doctor? Watch Dr. Abhijit Sonawane’s remarkable journey of becoming a ‘Doctor for Beggars’ and in turn changing the lives of beggars and the underprivileged. He not only helps the poor but also facilitates them from the need of begging by enabling them to do small businesses to earn a respectable livelihood. He has become a God like figure for many and yet his humble attitude towards the society is truly inspiring. Discover the story from becoming a gangster to a doctor and then to a man who has dedicated his life towards compassionate service on this episode.
Special Guest – Dr. Abhijit Sonawane
Credits – Dr. Sarika, Adv. Kirtiraj Agalave & Sia Ranade
Media & Marketing Management – @esinagrow
Donate Here To Help The Underprivileged – https://sohamtrust.com/donate
डॉ. अभिजीत सोनवणे यांच्या प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घ्या – ‘भिकाऱ्यांचा डॉक्टर’ म्हणून ओळख मिळवत त्यांनी भिकारी आणि वंचित लोकांचे जीवन बदलले. त्यांनी फक्त गरिबांना मदत केली असे नाही, तर त्यांना लहान व्यवसाय करण्यासाठी सक्षम केले, ज्यामुळे ते सन्मानाने उपजीविका करू शकतात. अनेकांसाठी ते देवासारखे झाले आहेत, तरीही समाजाविषयी असलेली त्यांची नम्र वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आहे. गॅंगस्टर बनण्याच्या प्रवासापासून डॉक्टर बनणे आणि त्यानंतर दयाळू सेवेच्या समर्पणापर्यंतचा त्यांचा प्रवास या पॉडकास्ट मधे.
विशेष अतिथी – डॉ. आनंद पिंपळकर
श्रेय- डॉ.सारिका, ॲड. किर्तीराज आगलावे आणि सिया रानडे मीडिया आणि मार्केटिंग
व्यवस्थापन – @esinagrow